support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालाय पेठ येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री पाटील आर एम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपख्याद्यापक श्री सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस, उपप्राचार्य श्रीमती पवार जे पी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .

 

७ सप्टेंबर २०२२ उमाजी नाईक जयंती निमीत्ताने उमाजी नाईक यांना अभिवादन करतांना उपप्राचार्या श्रीमती.पवार madam, शिक्षक व विद्यार्थी