info@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language

News and Updates

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'स्वराज्य महोत्सव' व 'हर घर झेंडा' अभियान अंतर्गत आज विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या निमत्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम.,&…

आश्रमशाळा वारे येथे गायत्री परिवारातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप

आज दि.४/७/२०२२ रोजी आश्रमशाळा वारे येथे डांग सेवा मंडळ नाशिक आणि शांतिकुंज गायत्री पीठ, हरिद्वार, (नाशिक )परिवार यांच्या संयुक्त विद्यामाने सर्व शालेय विध्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ताईसाहेब, गायत्री परिवाराचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर…

आश्रमशाळा वारे येथे मुलींच्या स्वच्छतागृहाचा उदघाटन सोहळा संपन्न

आज दिनांक २८/०६/२०२२ रोजी आश्रमशाळा वारे येथील मुलींच्या स्वच्छतागृहाचा नाशिक रन फाउंडेशन सातपूर नाशिक चे संचालक श्री दैठणकर सर,श्री कासार सर, श्री देशमुख सर यांचे हस्ते उदघाटन सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्षा हेमलता…

सर्वोदय विद्यार्थी वसतिगृह बाऱ्हे येथे राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.

सर्वोदय विद्यार्थी वसतिगृह बाऱ्हे  ता.सुरगाणा जि.नाशिक येथे आज दि .२६/६/२०२२ रोजी राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली 

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

       डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित  जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे  दि.26जुन 2022 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिक्षक श्री. श्रीकांत पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन केले. यावेळी कार्यक्रमांस वसत…

डांग सेवा मंडळ संस्था स्थापना दिन साजरा

पेठ - डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे डांग सेवा मंडळ नाशिक या शैक्षणिक संस्थेचा ८५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक आर.एम.पाटील यांच्या हस्ते संस्थापक कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य जयश्री पवार,उपमुख्याध्यापक अनिल सा…

Page 1 of 2 Next »