support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

डांग सेवा  मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पाटील आर.एम. होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमती पवार जे पी, श्री सोनवणे एस.जे., श्री कुलकर्णी एस.एस.श्री बाबाजी आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सागर ए.एम., केला डी.जी. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.