support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

विशाखा समिती स्थापना व सहविचार सभा

दि.22/8/22 रोजी डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय पेठ येथे विशाखा समिती स्थापना व सहविचार सभा घेण्यात आली या सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील .आर. एम .हे होते त्यांनी विद्यार्थिनींना अन्याय अत्याचार तसेच विशाखा समितीचे कार्य व स्थापनेचा उद्देश समजून सांगितला या सभेसाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व महिला शिक्षिका तसेच उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक उपस्थित होते. या सभेत विशाखा समितीच्या अध्यक्ष तसेच सदस्य व विद्यार्थिनीच्या माता पालक यांची निवड करून समावेश करण्यात आला.