support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

*मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा*

*मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा*
पेठ ता.२९- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे हाॅकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापक श्री पाटील आर एम सर यांच्या हस्ते  मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. पर्यवेक्षक श्री मोरे एम. एस. उपप्राचार्य श्रीमती पवार जे.पी. क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.