support@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा अभोना विद्यालयात संपन्न.. या स्पर्धेत मुल्हेर विद्यालयाचा विद्यार्थी कु. अर्जुन ठाकरे याने प्रथम क्रमांक मिळवला

 

                          

 

    डांग सेवा मंडळ नाशिक संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा दि. २७/१२/२०२२ रोजी अभोना विद्यालयात घेण्यात आली या स्पर्धेत मुल्हेर विद्यालयाचा विद्यार्थी कु. अर्जुन ठाकरे याने प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नंदन ए. एल., डांग सेवा मंडळ संचालक मा. अनिल पंडित भाऊसाहेब, पर्यवेक्षक श्री. धात्रक सर सर्व शिक्षक यांच्या वतीने त्याचे कौतुक करण्यात आले.