info@dangsevamandal.com +91 253 235 1057        Change Language
News Cover Image

आश्रमशाळा वारे येथील एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७%

कै. शामलाताई बिडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचा एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७% लागला असून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर व संस्थेच्या सचिव सौ.मृणालताई जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .तसेच या वर्षी कु.पायल डंबाले या विद्यार्थीनीने ८०% गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला. या वर्षी ९ विद्यार्थी विशेष  प्राविण्य श्रेणीत,२० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आले