
आश्रमशाळा वारे येथील एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७%
कै. शामलाताई बिडकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचा एस एस सी परीक्षा मार्च २०२२ चा निकाल ९६.७७% लागला असून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर व संस्थेच्या सचिव सौ.मृणालताई जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .तसेच या वर्षी कु.पायल डंबाले या विद्यार्थीनीने ८०% गुण मिळवून प्रथम येण्याचा …