डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यार्थी व कन्या वसतिगृह, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथील वसतिगृह कर्मचारी व विद्यार्थी जनता विद्यालय मुल्हेर आणि ग्रामपंचायत मुल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले या प्रसंगी संस्थेचे संचालक मा. अनिलजी पंडित भाऊसाहेब,ग्रामपंचायत मुल्हेर येथील सरपंच मा. श्री. निंबा भानसे साहेब , उपसरपंच मा. श्री. योगेशजी सोनवणे मोबीलायझर श्रीमती माया येवला श्री. सुनिल चव्हाण, भावडू सोनवणे, तुषार चव्हाण आणि कर्मचारी तसेच जनता विद्यार्थी व कन्या वसतिगृह मुल्हेरअधिक्षक श्री. श्रीकांत पाटील, अधिक्षिका श्रीमती. प्रतिभा शेवाळकर , जनता विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथील मुख्याध्यापक मा. श्री नंदन सर , पर्यवेक्षकमा. श्री. धात्रक सर , शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते