डांग सेवा मंडळ नाशिक संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव सन -२०२३/२०२४ जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे दि.५/१/२०२४रोजी पार पडला.प्रमुख पाहुने आमदार दिलीप बोरसे,पँरो अशिमन खेळाडू दिलीप गावित,वैजनाथ काळे,उपस्थित होते. क्रीडा महोत्सव सन-2023/2024 ज.वि. मुल्हेर व जनता विद्यार्थी वसतिगृह व जनता कन्या वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कब्बडी खेळात व संचालनात भाग घेतला होता.कब्बडी खेळामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी क्रमाने द्वीतिय क्रमांक मिळवीला. तसेच वसतिगृहातील विद्यार्थी कु.विश्वानंद बापु पवार व विद्यार्थिनी कु.सोनाली वसंत अहिरे इयत्ता १०वी.यांनी उत्कृष्ठ खेळाडूचा मान मिळवीला. सदर खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनीचे डांग सेवा मंडळ अध्यक्षा श्रीमती.हेमलताताई बिडकर,उपाध्यक्ष श्री.दामुकाका ठाकरे,सचिव सौ.मृणालताई जोशी,संचालक- श्री. प्रभाकर पवार,श्री.चंदात्रे एस.आर.श्री.देशपांडे अ.प्र. श्री.अनिल पंडित, मुख्याध्यापक श्री.नंदन ऐ.एल.पर्यवेक्षक श्री.धात्रक एस.सी.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिक्षक श्रीकांत पाटील अधिक्षिका श्रीमती शेवाळकर पी.एस.यांनी अभिनंदन केले.