डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या वतीने सुवर्ण पदक विजेता दिलीप गावित यांचा जाहीर सत्कार
चीन मध्ये झालेल्या पॅरा आॅलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता दिलीप गावित व त्यांचे प्रशिक्षिक श्री वैजनाथ काळे यांचा सत्कार डांग सेवा मंडळ संस्थेच्या वतीने कतरण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मा. भारतीताई पवार, शिक्षक आमदार मा. श्री सत्यजित तांबे, धावपटु कविता राऊत, आदिवासी आयुक्तालयाचे अपर सचिव श्री संदीप गोलाकर, डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती हेमलताताई बिडकर, सचिव मृणालताई जोशी, सर्व संचालक मंडळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.