डांग सेवा मंडळ' आदिवासी भागातील एक 'व्रतस्थ' सेवाभावी संस्था
डांग सेवा मंडळ' आदिवासी भागातील एक 'व्रतस्थ' सेवाभावी संस्था.
गेल्या तीन पिढ्यांपासून केवळ 'एकच ध्यास,वंचितांचा विकास' हे व्रत हाती घेऊन आदिवासी भागात अहोरात्र काम करून सामाजिक प्रतिष्ठा व गुणवत्तापूर्ण उंची प्राप्त करून नावारूपाला आलेली संस्था म्हणजे 'डांग सेवा मंडळ,नाशि…
Dang Seva Mandal