[email protected] +91 253 235 1057        Change Language

News and Updates

जागतिक एडस् दिन साजरा

जागतिक एडस् दिन साजरा
     पेठ ता. १- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आज दि. १ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक एडस् दिन साजरा करण्यात आला. यात सर्व प्रथम पेठ शहरातुन विद्यार्थ्यांची एडस् जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देऊ…

जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालयाचे खो-खो संघास दुहेरी मुकूट

जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालयाचे खो-खो संघास दुहेरी मुकूट
               डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील  मुलं व मुली दोघही संघ नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेत तृतीय क्र…

मतदार साक्षरता क्लब ची स्थापना

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे मतदार साक्षरता क्लब ची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पेठ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री प्रशांत जाधव साहेब होते. यावेळी नव मतदार विद्यार्थ्यांन…

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
पेठ- ता. २८- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे माध्यमिक व उच्चमाध्यमिक दोन्ही विभागात महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त आभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध…

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

डाॅ. विजय बिडकर विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे आज संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री सागर ए. एम. सर होते. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रत यांच…

विशाखा समिती अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन

आज दि.24/11/2023 रोजी डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महविद्यालय येथे विशाखा समिती अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य. श्री. पाटील.आर.एम हे होते. मार्गदर्शन कायदेतज्ञ सौ. प्रतिभा शिरसाठ यांनी केले. त्यानी विद्यार्थिनींना वेगवेगळे दैनंदिन जीवनातले उदाहरणे…

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे वॉटर फिल्टर प्लांट चे उदघाटन

जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे वॉटर फिल्टर प्लांट चे उदघाटन

     

    

         मुल्हेर तालुका बागलाण येथिल डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे ब्लु क्रॉस लॅबरोटरी नाशिक यांच्य…

शिक्षण दिवस साजरा

शिक्षण दिवस साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म दिवस शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील आर. एम. सर, उपमुख्याध्यापक श्री सागर ए एम सर, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस सर सर्व शिक्षक…

जनता विद्यालय मुल्हेर येथे मोफत इंग्रजी व्याकरण व संभाषण कौशल्य शिबिर संपन्न

 जनता विद्यालय मुल्हेर येथे मोफत इंग्रजी व्याकरण व संभाषण कौशल्य शिबिर संपन्न
 
डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर व श्री. उद्धवेश युवा व बाल संस्कार केंद्र मुल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय मूलभूत इंग्रजी व्याकरण, संभाषण व संवाद कौशल्य शिबिर संपन्न झा…

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले

डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यात ५वी पात्र विद्यार्थी
१)    दिप्ती कमलेश भरसट
२)    संस्कार चंद्रकांत गवारी
८वी पात्र विद्यार्थी
१)   &nbs…

« Previous Page 9 of 13 Next »