
डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित मुल्हेर येथे आज गुरुवार दिनांक 16/12/2022 रोजी "विजय दिन" साजरा
विजय दिन साजरा
डांग सेवा मंडळ,नाशिक संचलित मुल्हेर येथे आज गुरुवार दिनांक 16/12/2022 रोजी "विजय दिन" साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री-नंदन सर होते.आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून कर्नल श्री-उत्तम पाटील(उपाध्यक्ष-अखिल भारतीय प…