[email protected] +91 253 235 1057        Change Language

News and Updates

मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ. विजय बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल बा-हे येथे *मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन* साजरा करण्यात आला.यावेळी मा.डॉ.विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Gandhi Jayanti 2 October 2022

माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाऱ्हे.येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून विद्यार्थ्यांनी या दोन महान नेत्या बद्दल आपले विचार मांडले.मुख्याध्यापक , शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी चे प्रदर्शन

राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त तिरंगा इंद्रधनुष्य थाळी चे प्रदर्शन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व शालेय पोषण आहार योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह निमित्त  तिरंगा इंद्रधनुष्य थाळी तयार करण्यात आली. या निमित्ताने …

सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने वन्य जीवांची माहिती

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतिने विद्यार्थ्यांना वन्य जीवांची माहिती अंतर्गत चित्ता या प्राण्याचे महत्त्व व गरज या विषयी माहिती दिली. तसेच जैवविविधतेविषयी माहिती देण्यात आली. या साठी प्रमुख मार्गदर्शक श्री डी डी घुले वनाधिकारी…

राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पेठ येथे राष्ट्रभाषा हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. सर तर प्रमुख पाहुणे म्हणून आय.डी.बी.आय. बँकेचे मॅन…

पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न

पालक- शिक्षक सहविचार सभा संपन्न
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पालक मेळावा खेळीमेळीच्या वातावरणात व अानंदात संपन्न झाला.  यावेळी पालकांची उपस्थित समाधानकारक होती. शाळेच्या कामकाजाविषयी व उपक्रमांविषयी पालकांनी समाधान व्यक्त केले. या पालक -शिक्षक सहव…

पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सवात शाळेला घवघवीत यश

पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सवात शाळेला घवघवीत यश
पेठ, ता. ८ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे पेठ तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा व नाट्योत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी मा. श्री जाधव पी. आर. साह…

आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालाय पेठ येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य श्री पाटील आर एम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपख्याद्यापक श्री सागर ए एम, पर्यवेक्षक श्री मोरे एम एस, उपप्राचार्य श्रीमती प…

शिक्षक दिन उत्साहात साजरा

शिक्षक दिन उत्साहात साजरा
पेठ, ता. ५- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेत एका दिवसाचे अध्यापनाचे काम विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधुन मुख्याध्…

५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिन

        भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी विद्यार्थांनी शिक्षक, प्राचार्य, उपप्राचार्य, क्रीडा शिक्षक, शिपाई म्हणून भूमिका पार पाडली.

      &nb…

« Previous Page 10 of 13 Next »