[email protected] +91 253 235 1057        Change Language

News and Updates

डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पेठ, ता. २६ - डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डाॅ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील आर. एम. यांच्या हस्ते…

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे विजयश्री मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ येथे विजयश्री मॅरेथाॅन स्पर्धा संपन्न
पेठ, ता. २१ - डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात वेगवेगळ्या स्पर्धां घेण्यात आल्या.   त्यातीलच आज &nbs…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ  येथे आज दिनांक 12-01-2023 वार -गुरुवार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्…

स्व.कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.

स्व.कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.
 पेठ, ता.७- डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थास्तरिय स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम प्रतिमापुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्या…

गुड टच बॅड टच

आज दिनांक: 5 जानेवारी 2023 रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-र्हे, विद्यार्थिनींना आज बार्हे पोलीस स्टेशन मधील सन्माननीय एपीआय श्री. वाघ साहेब यांनी स्वतःचे संरक्षण, गुड टच बॅड टच याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच  शस्त्रास्त्र यांची ओळख करून दिली... 🙏🏻🌹

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

        आज मंगळवार दिनांक-03/01/2023 रोजी डांग सेवा मंडळ  नाशिक, संचलित,जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाठी आर.एम.सर होते. यावेळी प्रतिमा पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या…

जनता विद्यालय मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

       डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय मुल्हेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुनिल धात्रक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित हे होते.

 …

डांग सेवा मंडळ नाशिक संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा अभोना विद्यालयात संपन्न.. या स्पर्धेत मुल्हेर विद्यालयाचा विद्यार्थी कु. अर्जुन ठाकरे याने प्रथम क्रमांक मिळवला

 

                          

 

    डांग सेवा मंडळ नाशिक संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा दि. २७/१२/२०२२ रोजी अभोना विद्यालयात घेण्यात आली या स्पर्धेत मुल्हेर विद्यालयाचा विद्यार्थी कु. अर्जुन ठाकरे याने प्…

« Previous Page 7 of 13 Next »