डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले व गुलाब पुष्प देऊन व…