[email protected] +91 253 235 1057        Change Language

News and Updates

गुड टच बॅड टच

आज दिनांक: 5 जानेवारी 2023 रोजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बा-र्हे, विद्यार्थिनींना आज बार्हे पोलीस स्टेशन मधील सन्माननीय एपीआय श्री. वाघ साहेब यांनी स्वतःचे संरक्षण, गुड टच बॅड टच याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच  शस्त्रास्त्र यांची ओळख करून दिली... 🙏🏻🌹

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

        आज मंगळवार दिनांक-03/01/2023 रोजी डांग सेवा मंडळ  नाशिक, संचलित,जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पाठी आर.एम.सर होते. यावेळी प्रतिमा पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या…

जनता विद्यालय मुल्हेर येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी

       डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय मुल्हेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुनिल धात्रक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित हे होते.

 …

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांचे कथाकथन स्पर्धेत यश

डाॅ. विजय बिडकर विद्यालय, पेठ च्या विद्यार्थ्यांचे कथाकथन स्पर्धेत यश
पेठ, ता. २७ - जनता विद्यालय अभोणा येथे डांग सेवा मंडळ, नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत डांग सेवा मंडळ, नाशिक, संचलित डाॅ. विजय बिडक…

डांग सेवा मंडळ नाशिक संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा अभोना विद्यालयात संपन्न.. या स्पर्धेत मुल्हेर विद्यालयाचा विद्यार्थी कु. अर्जुन ठाकरे याने प्रथम क्रमांक मिळवला

 

                          

 

    डांग सेवा मंडळ नाशिक संस्थास्तरीय कथाकथन स्पर्धा दि. २७/१२/२०२२ रोजी अभोना विद्यालयात घेण्यात आली या स्पर्धेत मुल्हेर विद्यालयाचा विद्यार्थी कु. अर्जुन ठाकरे याने प्…

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले

            

            डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्त…

जनता विद्यालय मुल्हेर येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा

 

         

            डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय मुल्हेर येथे थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान…

गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा

गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा
पेठ, ता. २२- आज डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे प्रसिध्द गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्य…

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर विद्यालयात भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा - २०२२ चे आयोजन

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर विद्यालयात भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा - २०२२ चे आयोजन
        मुल्हेर ता. १७- अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज, हरिद्वार व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने,जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्…

« Previous Page 6 of 12 Next »