[email protected] +91 253 235 1057        Change Language

News and Updates

Welcoming YATRA team &  Screening of  एक नई उषा

डांग सेवा मंडळ नाशिक व बेजोन देसाई फाऊंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 
Welcoming YATRA team

Screening of 
एक नई उषा
Animated documentary on
Sri Aurobindo
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. अश्विनीकुमार भारद्वाज …

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
पेठ, ता. १२- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे थोर स्वातंत्र्य सेनानी, आदिवासी सेवक, नाशिक भूषण, दलितमित्र, कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना पुण्यति…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
पेठ ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक श्री सागर ए .एम. सर होते. यावेळी सर्व प्रथम डॉ. सी. व्ही. रमन यांच्या…

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे मराठी राजभाषा दिवस साजरा

डॉ. विजय बिडकर विद्यालय पेठ, येथे मराठी राजभाषा दिवस साजरा
पेठ ता. 27- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री पाटील आर.एम. सर होते. यावेळी सर्व प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्र…

निरोप समारंभ नव्हे, नविन वाटचालिची सुरवात जनता विद्याल मुल्हेर येथे 10 विच्या विद्यार्थ्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आणि परिक्षेस शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रम उत्सहात पार पाडला.

विद्यालयात आज 10 विच्या विद्यार्थ्यांचा परिक्षेस शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम  होता. आज पर्यंत केलेली मस्ती घेतलेले शिक्षण आठवण आणि गुरुजनांबद्दल आदर व्यक्त..

करत उत्साहपुर्वक वातावरणात हा समारंभ पार पाडला,

10 वी संपली आता पुढे काय याच चिंतेत किती तरी विद्यार्थी असतात , कारण आप…

डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज जयंत

       आज दि.१९फेब्रुवारी२०२४ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे प्रथमतः 🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🚩यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन 🚩🌹🌹 शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.🌹🌹🚩🙏🏻

जनता विद्यालय मुल्हेर शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी.

शिव जनमोत्सव जनता विद्यालयात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

        छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळेत फलक लेखन करण्यात आले . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पुजन करुन मानवंदना दिली.

या नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराजांचा जीवनावर मोठ्या उत्साहात भाषणं क…

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग,पेठ येथे  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न  
    
आज दिनांक 15/02/2024 वार गुरुवार रोजी डॉ .विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे वार्षिक पारि…

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

पेठ, ता 26- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आपल्या भारत देशाचा 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद…

आज दि.२६जानेवारी २०२४ रोजी डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यार्थी व कन्या वसतिगृह मुल्हेर येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला.

              आज दि.२६जानेवारी २०२४ रोजी डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यार्थी व कन्या वसतिगृह मुल्हेर येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक मा. श्री. अनिलजी पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालयाचे मुख्या…

« Previous Page 4 of 13 Next »